रत्नागिरी जिल्हा मराठा सेवा संघ, नवी मुंबई

सन्माननीय बंधू भगिनींनो !

सर्व मान्यवरांना , सभासदांना आणि भाविकांना कळविण्यात येत आहे की , आई - तुळजाभवानीच्या मंदिराचे उदघाटन ,आई तुळजाभवानीच्या मूर्तीचे तसेच राजे छत्रपती शिवाजी महाराज सिहांसनाधिशरूपी मूर्तीची प्राणप्रतिष्ठापना, कळशारोहण व धार्मिक विधीवत पूजेने, मोठ्या भक्तिभावात गुरुवार दि. २१ ते सोमवार दि. २५ एप्रिल २०२२ रोजी संपन्न होणार आहे. या भव्यदिव्य सोहळ्याचा साक्षीदार होण्यासाठी आपण सर्वजण सहकुटूंब , सहपरिवार उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवावी, हेच आपणास आग्रहाचे निमंत्रण देत आहोत.

अधिक माहिती

स्मरणिका

about images

Sponsorship